Sunday, May 15, 2022

📌 माझ्या विद्यार्थ्यांसाठी आणि पालकांसाठी अवश्य वाचा...... 👇

• माझ्या ग्रामीण भागातील गरीब,गरजू आणि होतकरू विद्यार्थ्यांसाठी आणि त्यांच्या उज्वल भविष्यासाठी उपलब्ध केलेला फ्लॅटफार्म.... 
• अपंग मुलांना मोफत प्रवेश..... 
• ज्या पालकांना चार किंवा चारपेक्षा जास्त मुली आहेत अशा पालकांच्या एका मुलीचे मोफत शिक्षण... 
• विद्यार्थ्यामध्ये प्रगती जर झाली नाही तर, भरलेली फीस परत करण्यात येईल... 
• आमच्याकडे जवाहर नवोदय, BDS,IMO,RTSE,NMMS, स्कॉलरशिप इ. परीक्षेची तयारी करून घेतली जाते.. 
• दर पंधरा दिवसाला टेस्ट घेऊन विद्यार्थ्यांचे गुण त्यांच्या पालकांच्या मोबाईलवर व क्लास च्या नोटीस बोर्ड वर लावली जातात 
• दर शनिवारी जनरल नॉलेजची तासिका घेऊन विद्यार्थ्यांना नवीन गोष्टी शिकण्याचा प्रयत्न आम्ही करतो 
• आता यश कोचिंग क्लासेसच्या विद्यार्थ्यांना मिळणार आठवड्यातून एक दिवस स्पेशल वैदिक गणित तासिका 
• क्लासेसच्या आवारामध्ये विद्यार्थ्यांचे इंग्रजी संभाषण सक्तीचं करण्यात आले आहे म्हणजेच माझ्या क्लासेस चा विद्यार्थी इंग्लिश टू इंग्लिश मध्ये संभाषण करणार 
• आजच आपला प्रवेश निच्छित करा लिमिटेड अॅडमिशन 
 संपर्क :- भारत क्यादलवार सर 
( B.Sc Agri,B.Com,B.ed ) 
 8551082734, 9577074242